दुष्काळमुक्ती आणि शेतकरी सक्षमीकरणावर भर देणारा अर्थसंकल्प :अर्थतज्ञ डॉ. विजय ककडे
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन उपाययोजनेद्वारे सक्षम आणि दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात शासनाने भरीव पावले उचलली असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख व अर्थतज्ञ प्रा. डॉ. विजय ककडे यांनी व्यक्त केले. माहिती व […]