Uncategorized

नात्यांना मोकळा श्वासमिळवून देणारा व्हेंटिलेटर’ला सर्वत्र हाऊसफुल प्रतिसाद

November 10, 2016 0

मुंबई:चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरीअनेकदा हे माध्यम आपल्याला आरसादाखवण्याचं काम करतं आणि आपलं रुप त्यातबघुन आपल्याला हरवलेलं काही तरी सापडतं..कधी तो हरवलेला आत्मविश्वास असतो.. कधीहरवलेलं प्रेम तर कधी हरवलेली नाती.. दूरगेलेल्या नात्यांना आणि एकाच […]

Uncategorized

पाचशे-हजारच्या नोटा चलतातून बाद, मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

November 8, 2016 0

दिल्ली:काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या […]

No Picture
Uncategorized

जगातील उपलब्ध जैवविविधतेतील मोठा हिस्सा भारतीय उपखंडामध्ये:प्र-कुलगुरु डॉ.जी.आर.नाईक

November 8, 2016 0

कोल्हापूर – जगातील उपलब्ध जैवविविधतेतील मोठा हिस्सा हा भारतीय उपखंडामध्ये आढळतो. तथापि, यातील अनेक वनस्पतींचे डॉक्युमेंटेशन झालेले नाही, असे प्रतिपादन गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.जी.आर.नाईक यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागामार्फत ‘जैवविविधतेचे संवर्धन व […]

No Picture
Uncategorized

अनाथ मतीमंद,अपंग बालकांची हेळसांड करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करावी :आ. राजेश क्षीरसागर

November 8, 2016 0

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील आधार मतीमंद विद्यालयातील एका अल्पवयीन मुलाचा कुपोषणाने शनिवारी सी.पी.आर रुग्णालय येथे मृत्यू झाला. यासह याच संस्थेतील आणखी दोन मुलांसह एकूण सात मुलांवर सी.पी.आर रुग्णालय येथे उपचार सुरु […]

No Picture
Uncategorized

गोळीबारात चंदगड येथील जवान शहीद

November 6, 2016 0

काश्मिर :मघील पुंछ सीमारेषेवर पाकिस्तान कडून रविवारी झालेल्या गोळीबारात कारवे ( तालुका- चंदगड,जिल्हा – कोल्हापूर ) येथील जवान राजेंन्द्र तुपारे हा जवान शहिद झाले

Uncategorized

कन्‍नडिगांविरोधात कोल्हापुर शिवसेना रस्त्यावर

November 5, 2016 0

कोल्हापुर:कर्नाटकमधील बेळगावात कानडी अत्याचाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकमधून येणारी वाहने रोखत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.  बेळगावसह सीमाभागात १ नोव्‍हेंबर हा काळा दिन म्‍हणून पाळण्‍यात येतो. यंदाच्‍या काळ्‍या दिनाच्‍या […]

Uncategorized

शिवसेनेकडून कर्नाटक पोलिसांच्या प्रतिमेचे दहन

November 5, 2016 0

कोल्हापूर: १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे निमित्त करून कर्नाटक पोलिसांनी ३७ कार्यकर्त्यांना अटक करून त्यांना रात्रभर डांबून ठेऊन जनावरांसारखी अमानुष मारहाण केली. कर्नाटक पोलिसांची आणि कर्नाटक सरकारची हि क्रूरता कोणत्याही परिस्थिती मध्ये खपवून […]

Uncategorized

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग सदस्यपदी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

November 5, 2016 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा या नियुक्तीमुळे खोवला गेला आहे. […]

Uncategorized

भारतातील बेस्ट ग्लोबल विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ २१वे

November 3, 2016 0

कोल्हापूर: अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित अशा‘यु.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्ट’ या प्रकाशन संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार येथील शिवाजी विद्यापीठाने भारतातील उत्कृष्ट ‘ग्लोबल’ विद्यापीठांच्या यादीत २१ वे स्थान पटकावले आहे. ‘यु.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्ट’च्या […]

Uncategorized

संताजी घोरपडे कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

November 3, 2016 0

कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे, बेलेवाडी कारखान्याचा सन २०१६-१७ गळीत हंगाम शुभारंभ माजी आमदार के.पी पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी पार पडला.ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला.हंगाम यशस्वी करण्यास ऊस उत्पादक,सभासद,बिगर […]

1 352 353 354 355 356 420
error: Content is protected !!