No Picture
Uncategorized

कॉंग्रेसला हाराविण्यासाठी कोणतीही निती; चंद्रकांतदादा पाटील

October 24, 2016 0

कोल्हापूर : कॉंग्रेसला हाराविण्यासाठी कोणतीही निति अवलंबायला आम्ही तयार आहोत,कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नऊही नगरपालिकांच्या निवडणुका भाजप स्वबळावर किंवा जिथे आघाडी करता येईल तिथे आघाडी आणि युती करुन लढेल अशी घोषणा पक्षाचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत […]

Uncategorized

भर दुपारी सराफ व्यवसायिकाचा खून

October 23, 2016 0

इचलकरंजी:येथील विकली मार्केट यार्डमधील सोनाराचा डोक्‍यामध्ये हातोडी घालून खून करण्यात आल्‍याची घटना आज (रविवार) दुपारी ३ वाजता घडली. अनिल चंद्रकांत शिंदे (वय, ३१. रा. हेरवाड, ता. शिरोळ, सध्या, रा. पंथ माळ, इचलकरंजी) असे खून झालेल्‍या […]

No Picture
Uncategorized

कोकणातही मराठ्यांचा यलगार

October 23, 2016 0

ओरस :  मराठा समाजाच्या वतीने आज माणगाव, सिंधुदुर्ग आणि पालघर जिह्यात तर विदर्भातील वर्ध्यात एकमराठालाखमराठाचा मूक मोर्चा निघाला. विशेष म्हणजे, या मोर्च्यात मराठा आरक्षणासाठीचा पहिला अहवाल तयार केलेल्या ‘राणे समिती’चे अध्यक्ष नारायण राणे हेही सहभागी […]

No Picture
Uncategorized

डॉ. रखमाबाई” चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच रखमा ते डॉ. रखमाबाई उलगडणार प्रवास

October 23, 2016 0

मुंबई:भारताला वैद्यकीय सेवा देणारी पहिली स्त्री वैद्य कोण?. हा प्रश्न एखाद्याला विचारला की फार क्वचित अचूक उत्तराची अपेक्षा असते. वैद्यकीय क्षेत्रात आज कित्येक महिला काम करताना दिसतात. मात्र या सगळ्यांतवैद्यकीय सेवा देणारी “ती” पहिली भारतीय स्त्री वैद्य […]

No Picture
Uncategorized

प्रियांका चोप्रा निर्मित आशुतोष गोवारीकर यांचा ‘व्हेंटिलेटर’;झी स्टुडिओजची रसिकांना दिवाळी भेट

October 23, 2016 0

कोल्हापूर:कुटुंबात ज्याप्रमाणे प्रेम, आपुलकी, माया या गोष्टी असतात त्याचप्रमाणे रुसवे-फुगवे, राग लोभ आणि हेवेदावे ही आपसुकच येतात. एकत्र कुटुंबपद्धती ही जरी आपली संस्कृती असली तरी बदलत्या काळात ती सुद्धा बदलत चालली आहे. आज कुटुंबे विभक्त […]

Uncategorized

रहस्याचा नवा थरार हंड्रेड डेज;झी मराठीची नवी मालिका

October 22, 2016 0

मुंबई:मराठी मालिकांच्या विश्वात झी मराठीने आजवर अनेक यशस्वी प्रयोग केले. कधी हे प्रयोग कथेमध्ये करण्यात आले, कधी कथाबाह्य कार्यक्रमामध्ये तर कधी प्रसारणाच्या वेळेमध्ये. सायंकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत चालणारा प्राईम टाइम पुढे नेत […]

Uncategorized

चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण

October 22, 2016 0

मुंबई: मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा‘चला हवा येऊ द्या’. या मंचावरुन आजवर अनेक मराठी नाटक चित्रपटांना प्रसिद्धीचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. या मंचाची लोकप्रियतेचा बोलबाला बॉलिवुडमध्येही मोठ्या प्रमाणावर आहे […]

No Picture
Uncategorized

आजोबाकडून विळ्याने नातीवर हल्ला;उपचारदारम्यान मृत्यू

October 20, 2016 0

कोल्‍हापूर :आरळे (ता. करवीर) येथे आजोबानेच आपल्‍या नातीवर विळ्याने हल्ला केल्‍याने नातीचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी १० वाजता राहत्‍या घराच्‍या दारातच घडली आहे. मीनाक्षी मधूकर कांबळे (वय १९) असे दुर्देवी […]

Uncategorized

केएमटी संपावर, प्रवाश्यांचे हाल, लाखो रूपयांचे नुकसान

October 20, 2016 0

कोल्हापूर: आज केएमटी च्या संपामुळे आज  कोल्हापूर करांचे आज हाल झाले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.सहावा वेतन आयोग लागू करावा, पगार नियमीत कलावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यांसाठी हे […]

Uncategorized

परांजपे स्कीम्सतर्फे कोल्हापूरमध्ये ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ गृहप्रदर्शनाचे आयोजन

October 19, 2016 0

कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रात एक विश्वासार्ह ब्रॅड म्हणून नावारूपास आलेल्या पुण्यातील ‘परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि.’  या कंपनीने गेल्या २८ वर्षांच्या कालावधीमध्ये पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही १७०हून अधिक प्रकल्प नावारूपास आणले आहेत. खास कोल्हापूरमधील लोकांसाठी  ‘परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन) […]

1 354 355 356 357 358 420
error: Content is protected !!