केएमटी बसला अपघात; ९ प्रवासी जखमी
कोल्हापूर : केएमटी बसला अपघात झाल्याने ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शिये जकात नाक्यावर घडली आहे. चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला आहे. कसबा बावडा मार्गावरून वडगाव कोल्हापूर ही कोल्हापूर महानगरपालिका परिवहनची बस जात होती. शिये […]