कलाकार,रासिकांच्या दातृत्वाने भारावली संगीत मैफिल
कोल्हापुर :कलाकार आणि रसिकांच्या दातृत्वाने भारावलेली “संगीत मैफिल”मानधनाच्या पाकिटाची देव-घेव नाही, श्रेष्ठ- कनिष्ठ, श्रीमंती-गरिबी असा भेदभाव नाही, वाद्यांच्या आणि गायनाच्या सोबतीला होते तरल मानवतेचे कोंदण.. निमित्त होते प्रतिज्ञा संस्थेच्या स्नेहरंग आणि स्वररंग उपक्रमा अंतर्गत कु.आदिती रमेश […]