मूर्तीदानाच्या स्तुत्य उपक्रमाने बाप्पाला निरोप
कोल्हापूर: आज घरगुती गौरी आणि गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले.कोल्हापुरातील रंकाळा,कोटीतीर्थ,राजाराम तलाव,कसबा बावडा,पंचगंगा घाट येथे लहान मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.पण आज बहुसंख्य लोकांचा मूर्तीदान करण्याकडे कल दिसून आला.मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी जनजागृती झाल्याने मूर्तीदान […]