महालक्ष्मी सुवर्ण पालखीमधे योगदान देण्याची शेवटची संधी;तयारी अंतिम टप्यात
कोल्हापुर : महालक्ष्मी प्रतिस्थापनेस मागील वर्षी 300 वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधुन खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रोत्साहनाने श्री महालक्ष्मी देवी साठी सुवर्ण पालखी चा संकल्प केला गेला. यासाठी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी […]