Uncategorized

ऍमस्टरडॅम येथे होणाऱ्या फिल्म लॅबसाठी मयूर कुलकर्णींची निवड

August 21, 2016 0

कोल्हापुर :एनएफडीसी’ने (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) व ‘डच कल्चरल सेंटर’ सहयोगाने नेदरलॅन्ड्समधील ‘सिनेकिड’ या कौशल्य विकास कार्यक्रम राबवणाऱ्या जगातील नामांकित संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या फिल्म बझार ‘चिल्ड्रन्स स्क्रीनरायटर्स लॅब’ साठी देशातून केवळ सहा जणांची निवड करण्यात […]

Uncategorized

एशियन चॅम्पीयनशिप गो कार्टिंग स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी रिकी डॉनीसन सज्ज

August 21, 2016 0

कोल्हापूर :- जे.के.टायर नॅशनल गो कार्टिंग चॅम्पीयनशिपच्या वरिष्ठ गटात सर्वोच्च स्थानावर रिकी डॉनीसनने सातत्याने कामगिरी केलेली आहे.भविष्यातील एशियन चॅम्पीयनशिप गो कार्टिंग स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी रिकी डॉनीसन सज्ज झाला आहे.त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानासह इंजिनियरींग टिमचीही साथ लाभत […]

No Picture
Uncategorized

दररोज पाणी पुरवठ्याबाबत शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा

August 19, 2016 0

कोल्हापूर : यावर्षी उद्भवलेली दुष्काळजन्य परिस्थिती पाहता कोल्हापूर शहरवासियांना महापालिकेतर्फे तब्बल साडेचार महिने दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मार्च- एप्रिलमध्ये राधानगरी धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्याने बचतीसाठी उपाययोजना म्हणून महापालिका प्रशासनातर्फे १ एप्रिलपासून कोल्हापूर शहराला दिवसाआड […]

Uncategorized

पि.व्ही सिंधु ठरली रौप्य पदकाची मानकरी

August 19, 2016 0

रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचं पी.व्ही.सिंधूचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सिल्व्हर मेडलवर आपलं नावं कोरून तिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डोळ्यांचं पारणं फेडणार्‍या, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत नेणार्‍या अत्यंत चुरशीच्या लढतीत अव्वल मानांकित […]

Uncategorized

१३ व्या जेके टायर्स नॅशनल रोटक्स कार्टिंगची उपांत्यफेरी यंदा कोल्हापुरात

August 19, 2016 0

कोल्हापूर:एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर १३ व्या जेके टायर्स एफएमएससीआय नॅशनल रोटक्स कार्टिंग चॅम्पियनशिपची चौथी फेरी म्हणजेच उपांत्यपूर्व फेरी यंदा कोल्हापुरात होत आहे.मोहितेज रेसिंग अकॅडमी येथे ही कार्टिंग स्पर्धा संपन्न होत आहे.अशी माहिती आर.एल.मोहिते इंडस्ट्रीजचे संचालक अभिषेक […]

Uncategorized

स्वखर्चाने 50 हजारहुन अधिक लोकांना विमा संरक्षण:आ.अमल महाडिक यांचा उपक्रम

August 17, 2016 0

कोल्हापुर : कोल्हापुर दक्षिण मतदार संघाचे आमदार अमल महाडिक यांनी प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकास मिळावा यासाठी मतदार संघातील सुमारे 50 हजारहुन अधिक लोकांना या सुरक्षा विमा योजनेचा लाभ स्वखर्चाने देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 35 […]

Uncategorized

झी मराठीचा यंदाचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार अपंगमित्र नसीमादीदी हुरझूक यांना जाहिर

August 17, 2016 0

मुंबई:समाजासाठी देत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील काही कर्तृत्ववान महिलांचा तसेच एका सामाजिक संस्थेला दरवर्षी झी मराठीतर्फे उंच माझा झोका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. कोल्हापूर येथे ‘हेल्पर्स फॉर हॅंडीकॅप’ या संस्थेच्या माध्यमातून अपंगांच्या पुनर्वसनासाठी […]

Uncategorized

सीपीरमधील सी.टी. स्कॅन, ट्रॉमा केअर सेंटरचे काम लवकरच पूर्ण : आ. राजेश क्षीरसागर

August 16, 2016 0

कोल्हापूर:  सी.पी.आर रुग्णालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरु होण्याकरिता आवश्यक विभाग तातडीने सुरु करण्याकरिता आवश्यक निधी बाबत संबधित मंत्री महोदायांसह मा. पालकमंत्री यांचे कडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. आज सी.पी.आर […]

Uncategorized

एमआयटी अंतर्गत ‘महर्षि वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस अँड एथिकल मॅनेजमेंट’ची सुरूवात

August 16, 2016 0

पुणे: विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या संस्थेच्या राजबाग लोणी येथील भारतीय संस्कृती-‘ज्ञान’ दर्शन या शैक्षणिक परिसरातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या अंतर्गत ‘महर्षि वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस अँड एथिकल मॅनेजमेंट’ची सुरूवात करन्यात आली आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व […]

Uncategorized

हानिकारक खाद्य पदार्थ आणि भाजीपाल्यावर कारवाई करा: जिल्हा पुरवठा अधिकारी

August 16, 2016 0

  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहाय्य्क जिल्हा पुरवठा अधिकारी अमर वाकडे, ग्राहक हक्क संरक्षण संघटनेचे संजय हुक्केरी, वसंत हेरवाडे, बी.जे.पाटील, सतीश फनसे, जगन्नाथ […]

1 362 363 364 365 366 420
error: Content is protected !!