Uncategorized

महिला जनसुनावणीत सहा जिल्ह्यातील महिलांनी मांडल्या आपल्या तक्रारी

May 10, 2016 0

कोल्हापूर : निर्भय व्हा, प्रश्न मांडा आणि न्याय मिळवा हा संदेश महिलांना देत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ‘ महिला आयोग तुमच्या दारी ‘ यानुसार विभागीय महिला जनसुनावणीस कोल्हापूरात आज प्रारंभ केला. या जनसुनावणीचे कामकाज अध्यक्षा […]

Uncategorized

महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह ७ नगरसेवकांचे पद रद्द

May 9, 2016 0

कोल्हापूर :महापौर अश्विनी रामाणे  यांच्यासह ७  नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले.जातवैधता प्रमाणपत्र अवैध्य ठरल्याने आयुक्तांची कारवाई  कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या अश्विनी रामाणे,वृषाली कदम,संदीप नेजदार,दीपा मगदूम यांचे नगरसेवकपद रद्द झाले आणि राष्ट्रवादीचे सचिन पाटील भाजपचे संतोष […]

Uncategorized

महिलांविषयक कायदे तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक: विजया रहाटकर

May 9, 2016 0

कोल्हापूर  : देशात महिला संरक्षणाचे अनेक चांगले कायदे आहेत. त्यांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचल्यास महिलांमधील आत्मविश्वास वाढील लागेल.  त्यासाठी या कायद्यांबद्दल जनजागृतीसाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर […]

Uncategorized

जिल्ह्यास 2016-2017 साठीच्या 329 कोटी 11 लाखाच्या आराखड्यास मान्यता :पालकमंत्री

May 7, 2016 0

कोल्हापूर : चालू आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यास सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजना आणि ओ. टी. एस. पी. साठी 329 कोटी 11 लाखाच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत […]

Uncategorized

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जिल्ह्यात कृषि भवन उभारणार :पालकमंत्री

May 7, 2016 0

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळाला तर शेती आणि शेतकरी दोन्ही टिकतील, शेतकऱ्यांचा विकास व्हावा, त्यांच्या मालाला चांगला दर मिळावा, नवनवीन तंत्रज्ञानाची त्यांना माहिती व्हावी यासाठी त्यांना सहाय्यभूत ठरेल असे कृषी भवन कोल्हापूर जिल्ह्यात उभे […]

Uncategorized

विद्यापीठाच्या उद्योजकता विकास कार्यशाळेस उत्साही प्रतिसाद

May 7, 2016 0

कोल्हापूर: गुणवत्ता, कौशल्य,आत्मविश्वास, बाजाराचा शोध आणि उपलब्ध संधीया पंचसूत्रीच्या जोरावर यशस्वी उद्योजक होणेशक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्याआण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमहामंडळाचे उप-सरव्यवस्थापक अशोक मोरे यांनीआज येथे केले.  शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकताविकास केंद्र, युवक कल्याण कक्ष आणि विद्यापीठ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून […]

Uncategorized

कौशल्य पणाला लावून रुग्णांची सेवा करा:पालकमंत्री

May 6, 2016 0

कोल्हापूर  : सीपीआर रुग्णालयाचा कारभार सुधारत आहे. अधिक सक्षमतेने रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीची यादी करा, कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, आपल्या आडचणी मोकळेपणांनी मांडा, सीपीआर हे खुप जुने रुग्णालय […]

Uncategorized

अस्वच्छ व्यवसाय कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीसाठीचे दाखले मनपाने द्यावेत:आ.डॉ. सुरेश खाडे

May 6, 2016 0

कोल्हापूर : शहरातील अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी यासाठी लागणारे दाखले प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ उपलब्ध करुन देऊन येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जाती […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन साजरा

May 1, 2016 0

  कोल्हापूर:महाराष्ट्र राज्याचा ५६वा स्थापना दिन शिवाजी विद्यापीठात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी […]

Uncategorized

श्रीहरी अणेंचा पुतळा जाळून शिवसेनेचा निषेध

May 1, 2016 0

कोल्हापूर: विदर्भवादी श्री हरी अणेंचा शिवसेनेने पुतळा जाळला .महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिकात्मक पुतळा जाळून केला शिवसेनेने निषेध. संयुक्त महाराष्ट्र राहिलाच पाहिजे शिवसेनेची ठाम भूमिका आहे.यावेळी महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही असे आमदार राजेश क्षीरसागर […]

1 378 379 380 381 382 420
error: Content is protected !!