Uncategorized

महिलांना महालक्ष्मी मंदिर गाभाऱ्यात प्रवेश

April 12, 2016 0

कोल्हापूर :  साडे तीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरातल्या गाभार्‍यातही महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात […]

Uncategorized

समीर गायकवाडची पुढील सुनावणी 29 एप्रिलला

April 11, 2016 0

कोल्हापूर :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात आज पार पडली संशयित  आरोपी समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चित करण्याविषयी या सुनावणीत युक्तिवाद झाला समीर गायकवाडला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हजर केले ,  या […]

Uncategorized

भारतीय राज्यघटना हेच आपले खरे वेद:अॅड शंकरराव निकम

April 11, 2016 0

कोल्हापूर: आपल्या भारतीय राज्यघटनेत कोणताही भेद नसावा देश धर्मनिरपेक्ष असावा असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले.हीच आपली खरी राज्यघटना आहे असे प्रतिपादन आज अॅड शंकरराव निकम यांनी काढले.करवीर निवासिनी अंबाबाई भक्त मंडळ आयोजित शोध अंबाबाईचा […]

Uncategorized

दुष्काळाचे राजकारण करू नये: उद्धव ठाकरे यांचे सरकारवर टिकास्त्र

April 9, 2016 0

कोल्हापूर :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला घरचा आहेर दिला जनतेला जर अगोदरच्या सरकारची आठवण येत असेल तर आपण नालायक आहोत अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर माझ्या सरकारच्या काळात कोणी अस्वस्थ […]

Uncategorized

अपघातात मोटर सायकल स्वार जागीच ठार

April 9, 2016 0

कोल्हापूर :जोतिबा येथे फॉरचुनर गाडीने धडक दिलाने मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला तर 2 जण गंभीर आहेत. सोमा रामचंद्र शिंगे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मनोज महादेव सांगळे ,व अर्जुन अशोक सांगळे हे दोघे […]

Uncategorized

स्पीड न्यूज वेबसाईटचे शानदार उद्घाटन

April 9, 2016 0

कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर स्पीड न्यूज या ऑनलाईन आणि मोबाईल न्यूज पेपरच्या वेबसाईट आणि लोगोचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी  वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमास हातकणंगले मतदार संघातून दुसऱ्यांदा […]

Uncategorized

आज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार स्पीड न्यूज वेबसाईट उद्घाटन सोहळा

April 8, 2016 0

कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर आज स्पीड न्यूज या ऑनलाईन आणि मोबाईल न्यूज पेपरच्या वेबसाईट आणि लोगोचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 5 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमास हातकणंगले […]

Uncategorized

विना परवाना होर्डींगवर कारवाई करणार:अतिरिक्त आयुक्त

April 7, 2016 0

 कोल्हापूर  :- शहरातील विनापरवाना होर्डींग संदर्भात  मा.अतिरिक्त आयुक्त यांनी विनापरवाना होर्डींगवर कारवाई करणेबाबत बैठक बोलाविली.   शहरातील विना परवाना होर्डींग तात्काळ काढून टाकण्याचे आदेश केले आहेत.  बैठकीमध्ये मंगळवार दि.12/04/2016  पर्यन्त  इस्टेट विभागाने सर्व परवानाधारक होर्डींग नंबर […]

Uncategorized

सीपीआर रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन साजरा

April 7, 2016 0

कोल्हापूर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सीपीआर रुग्णालयामध्ये आज जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने आयोजित मधुमेह तपासणी व जनजागृती शिबिराचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक आर. बी. मुगडे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी […]

Uncategorized

स्मार्ट सिटी’सह ‘स्मार्ट व्हिलेज’ही विकसित करणार: मुख्यमंत्री

April 7, 2016 0

  मुंबई : राज्यातील दहा शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करणार आहोतच पण त्यासोबत ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यावरही राज्य शासन भर देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितल  ओरॅकल कंपनीच्या वतीने मुंबईत आयोजित ‘ओरॅकल […]

1 382 383 384 385 386 420
error: Content is protected !!