Uncategorized

पाणी बील थकबाकीदारांवर कारवाई

March 17, 2016 0

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत सिद्धार्थनगर येथील ज्या थकबाकी धारकांनी वेळोवेळी नोटीस देऊन थकबाकी भरलेली नाही असे एकूण 12 नळ कनेक्शन तोडण्यात येऊन पाणी पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. आज दिनांक 17/3/2016 रोजी पाणी […]

Uncategorized

छगन भुजबळांची रवानगी 31 पर्यंत कोठडीत

March 17, 2016 0

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून अटक केली होती.आता छगन भुजबळांची रवानगी 31 पर्यंत कोठडीत करण्यात आली आहे छगन भुजबळ […]

Uncategorized

पत्रकार संरक्षण कायदा लवकरच लागू करणार :मुख्यमंत्री

March 16, 2016 0

 मुंबई : पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांसाठी पेन्शन योजना लवकरच लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांची विधानभवनात भेट […]

Uncategorized

जलजागृती सप्ताहाचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते आज शुभारंभ

March 16, 2016 0

मुंबई : जागतिक जलदिनाचे औचित्य साधून राज्यात 16 ते 22 मार्च हा ‘जल जागृती सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आज.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ  मंत्रालय प्रांगणात होणार आहे. या जलजागृती […]

No Picture
Uncategorized

कार जळीत प्रकरण : नाईक कुटूंबियांच्या मदतीसाठी आजरावासीयांचा पुढाकार

March 16, 2016 0

कोल्हापूर – अमोल पवार व विनायक पवार यांनी हाळोली ( ता. आजरा) येथे देणेकर्‍यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी केलेल्या कार जळीत प्रकरणात हकनाक बळी गेलेल्या रमेश नाईक यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आजरा पोलीस, दानशूर संस्था व व्यक्तींच्या सहकार्यातून […]

Uncategorized

११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर छगन भुजबळांना अटक

March 14, 2016 0

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून अटक करण्यात आली आहे. त्यांना उद्या सेशन्स कोर्टात हजर करण्यात येणार आहे.भुजबळ […]

Uncategorized

नॅशनल ब्लॅक पँथरच्या पाठपुराव्यामुळे कोडोली हौसिंग सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

March 14, 2016 0

कोल्हापूर: कोडोली को-ऑप. हौसिंग सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करून सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या ८ ते १० वर्षात पन्हाळा येथील या सोसायटीत हजारो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.सोसायटीचे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे ऑडीट झालेले नाही.संस्थेतील चेअरमन,सचिव […]

Uncategorized

नवलेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

March 14, 2016 0

कोल्हापुर :शिवाजी विद्यापीठाचा विदेशी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई अशी संयुक्तपणे ‘नवलेखक (कथा) कार्यशाळा‘आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये कथालेखनासंदर्भात विविधांगी मार्गदर्शन केले जाणार आहे. समकालीन साहित्य आणि कथा, समकालीन कथा, कथेची निर्मिती प्रक्रिया, कथेची प्रयोगशीलता याबरोबरच […]

Uncategorized

दुष्काळावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर काम करा: रावते

March 13, 2016 0

नांदेड : दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी जनतेत जाऊन संवाद साधा. निसर्गाच्या प्रकोपावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन जनतेच्यासोबत असल्याचा विश्वास द्या. त्यासाठी युद्धपातळीवर काम करा, असे निर्देश राज्याचे परिवहन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी […]

Uncategorized

बी.टी. कापूस बियाण्यांच्या दरात केंद्र शासनाकडून कपात

March 12, 2016 0

मुंबई : केंद्र शासनाने बी.टी.कापूस बियाणाचे दर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी कपात होणार असल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानसभेत व विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे दिली. केंद्र शासनाने बी.टी.बोलगार्ड- 1 चे दर रुपये […]

1 387 388 389 390 391 420
error: Content is protected !!