अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते उघडणार केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेचे संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या नुतनीकरणानंतर उद्घाटन दि.6 मार्च 2016 रोजी होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत महापौर सौ.अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी […]