Uncategorized

कोल्हापूर – वैभव वाडी 107 किमी च्या रेल्वे मार्गास मंजूरी

February 25, 2016 0

वैभववाडी – कोल्हापूर या रेल्वे मार्गास यंदाच्या बजेट मधे मंजूरी मिळाली. 107 किमी लांब या मार्गासाठी एकूण 2 हजार 750 कोटी  इतका खर्च येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे कोल्हापुरला जोडली जाणार हे निश्चित आणि रेल्वे […]

Uncategorized

‘धर्म आणि पर्यावरण’ दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची सांगता

February 25, 2016 0

कोल्हापूर: निसर्ग संवर्धनाचा संदेश सर्वच धर्मांनी दिलेला आहे. तथापि सर्व प्राणिमात्रांप्रती भूतदया आणि मानवतावादी दृष्टीकोन बाळगणे हा सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट धर्म आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत यांनी केले. ‘धर्म आणि पर्यावरण – […]

Uncategorized

पत्रकारांना सोयी- सुविधा मिळणे गरजेचे : पत्रकार सेवा संघ देणार शासनाला प्रस्ताव

February 25, 2016 0

कोल्हापूर : समाजाचा शिक्षक म्हणजे पत्रकार, समाजात काहीही कुठेही एखादी घटना घडली की ती समाजासमोर आणण्यासाठी सतत दक्ष असणारा पत्रकार सममाजाकडून आणि शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. समाजाला मार्गदर्शक पण सोयी सुविधांपासून वंचित अशी अवस्था […]

Uncategorized

ब्रह्माकुमारीच्या वतीने विश्वविक्रमी मास मेडिटेशन ; 26 हजार लोकांचा सहभाग

February 25, 2016 0

कोल्हापूर : प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोल्हापूर केंद्रास 40 वर्षे पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे विश्व शांती आणि समृद्धिसाठी स्वच्छ भारत अभियांन्तर्गत मनःशांतीद्वारे विश्वशांती आणि समृद्धीसाठी विश्वविक्रमी मास मेडीटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते […]

Uncategorized

कैदी महिलांकडून महालक्ष्मी प्रसादाचे लाडू करुन घेण्यास हिंदूत्ववादी संघटनांचा विरोध

February 24, 2016 0

कोल्हापूर :कैदी महिलांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या प्रसादाचे लाडू करुन घेण्यास हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा लाडू प्रसाद वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कैदी महिलांकडून  हे लाडू तयार करून घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या […]

Uncategorized

कृष्णराज महाडिकची रेसिंगमधे चमकदार कामगिरी; इंग्लंडच्या टिमशी करारबद्ध

February 23, 2016 0

कोल्हापूर : कार रेसिंग मधे गो कार्टिंग आणि फॉर्म्युला फोर या रेस प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. अंतरराष्ट्रीय स्तरावर हा क्रीडा प्रकार कौशल्याचा आणि चित्तथरारक आहे. अशा चुरशीच्या स्पर्धेत कृष्णराज महाडिकने अनेकवेळा विजेतेपद मिळविले आहे. गेली 8 […]

Uncategorized

निर्मनुष्य सागरी किनाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवणार; मुख्यमंत्री

February 23, 2016 0

 मुंबई – राज्याची सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी राज्य शासन कठोर पावले उचलत आहे. निर्मनुष्य सागरी किनाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.             सागरी […]

Uncategorized

पानसरे हत्या प्रकरणी मेघा पानसरे हायकोर्टात जाण्याच्या तयारीत

February 23, 2016 0

कोल्हापूर- गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय खटल्याची सुनावणी सुरु करू नये अशी मागणी पानसरे कुठुंबीयांच्या वकिलांनी आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयात केली आहे.आज पासून या खटल्याची सुनावणी प्रत्यक्षात सुरु होणार होती पण आता […]

Uncategorized

ट्रॉली खाली सापडून दोन विद्यार्थी जागीच ठार

February 23, 2016 0

कोल्हापूर :उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून दोन विद्यार्थी जागीच ठार झालेत कोल्हापुरातील गगनबावडा तालुक्यातील तिसंगी गाववजवळ हि घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे कोल्हापूर-गगनबावडा रोडवर तिसंगी गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रकटर आणि सायकलच्या […]

Uncategorized

फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी पट्टे मारणेची कारवाई सुरु

February 22, 2016 0

कोल्हापूर :महानगरपालिकेच्यावतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणींची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत आज सर्व विभागीय कार्यालयाअंतर्गत फेरीवाला झोन निश्चित केलेल्या ठिकाणी फेरीवाले यांना व्यवसाय करणेसाठी पट्टे मारुन देणेची कारवाई सुरु करण्यात आली. महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला […]

1 391 392 393 394 395 420
error: Content is protected !!