Uncategorized

क्रीडाई कोल्हापूर च्या वतीने दालन 2015 प्रदर्शनाचे आयोजन

December 3, 2015 0

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा बांधकाम प्रदर्शनाचे क्रीडाई च्या वतीने येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान न्यू शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी पत्रकारांशी […]

Uncategorized

खा.राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा

December 2, 2015 0

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २१०२ या वर्षात झालेल्या ऊस आंदोलनात दोन शेतकरी शहीद झाले. या शेतकऱ्यांचा कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपये मदत केली जाईल अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी जाहीरपणे केली होती.यासाठी मदत […]

Uncategorized

वाहनधारकांची पासिंगच्या नावाखाली होणारी लुट थांबवावी :बजरंग दलची मागणी

December 2, 2015 0

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन पासिंगच्या नावाखाली वाहनधारकांकडून दंड वसूल केला जात आहे.एप्रिल २०१४ पासून पासिंग न झालेल्या वाहनासाठी जागेवर २ हजार रुपये दंड तसेच एप्रिल २०१४ पासून आजतागायत जितके दिवस […]

Uncategorized

महालक्ष्मी मंदिर परिसरातील विना परवाना व्यवसायांची तपासणी

December 1, 2015 0

कोल्हापूर:  महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर व अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांनी आज अचानक महालक्ष्मी मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम/पार्कीग व्यवस्था, अग्निशमक यंत्रणा व विना परवाना व्यवसायांची तपासणी केली.   या तपासणी मध्ये फॅशन इनस्टा-रेडीमेड कपडे विक्री (प्रोप्रा. प्रशांत […]

Uncategorized

महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम

December 1, 2015 0

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानाचे धर्तीवर राज्यामध्ये राबविणेत येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन परीपत्रकान्वये राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांचे कार्यक्षेत्रामध्ये  संकल्पना आधारीत स्वच्छता मोहीम राबविणेबाबत सुचना निर्गमित करणेत आल्या आहेत. तद्अनुषंगाने […]

Uncategorized

एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

December 1, 2015 0

कोल्हापूर :दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे.जागतिक एडस […]

No Picture
Uncategorized

कॉम्प्यूटर

December 1, 2015 0

जुने, नवे कॉम्प्यूटर, लपटप खरेदी – विक्री, तसेच नादुरुस्त कॉम्प्यूटर घरी येवून रीपेरी करू – स्पीड कॉम्प्यूटर ८९८३६२५००७

Uncategorized

छत्रपती ताराराणी यांची आज पुण्यतिथी

November 30, 2015 0

कोल्हापूर : छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आज ताराराणी चौक येथील छ.ताराराणी यांच्या पुतळयास महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, विजयसिंह खाडे-पाटील, किरण शिराळे, […]

Uncategorized

आत्महत्या करणे हा गुन्हाच आहे: डॉ.जी.पी.माळी

November 29, 2015 0

कोल्हापूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली.त्या घटनेप्रमाणेच राज्यकारभार केला पाहिजे.घटनेत बदल करणे ही आत्महत्या ठरेल असे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच सांगितले.यावर आत्महत्या करणे हा गुन्हाच आहे.असे परखड विचार प्राध्यापक डॉ.जी.पी.माळी यांनी मांडले.महापालिकेतील झाडू कामगार विजय […]

Uncategorized

उपलब्ध पुरावे व इतिहास यांच्याशी खेळ करू नका: अॅड रमेश कुलकर्णी

November 29, 2015 0

कोल्हापूर : उपलब्ध पुरावे व इतिहास याच्याशी खेळ करू नका असे परखड मत आज वक्ते अॅड रमेश कुलकर्णी यांनी शोध अंबाबाईचा भाग ३ या व्याख्यानात बोलताना मांडले. कोल्हापूरची अंबाबाई ही नक्की कोण आहे याचा शोध […]

1 409 410 411 412 413 420
error: Content is protected !!