डायबेटीस आजारावर फिटनेसतज्ञ गणेश इंगळे यांच्याकडून मोफत मार्गदर्शन
कोल्हापूर : मधुमेहाचे टाइप 1 डायबेटीस या मधुमेहाच्या प्रकारापासून बरेच जण अनभिज्ञ आहेत. मात्र या विकाराचेदरवर्षी 50 ते 60 हजारतरूण-तरूणींचाकेवळ निदान न झाल्याने जीव गमवावा लागतो. पालकांना आपलेपाल्य या विकारानेग्रस्त्त असल्याचे लक्षात येत नाही. या विकाराबद्दल डॉक्टरांना माहितीअसतेपरंतू याचे निदान लवकर होत नाही. कोल्हापूरातील फिटनेस तज्ञ […]