Uncategorized

मसाईपठाच्या पायथ्याशी साकारतोय व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क

February 15, 2018 0

 कोल्हापूर: पन्हाळ्याशेजारील मसाई पठराच्या पायथ्याशी पर्यटकांना आकर्षित करणारा व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क साकारत आहे. वन विभागाच्यावतीने विकसित करण्यात येत असलेल्या या “प्रकल्पास लेटस मिस ए हार्ट बीट” ही टॅग लाईन असून झिपलाईन या सर्वार्थांने महत्वाच्या असणाऱ्या […]

Uncategorized

शिवजयंतीनिमित्त श्रीमंत जिजाऊ फौंडेशनतर्फे ‘शिवमहोत्सव २०१८’ चे आयोजन

February 15, 2018 0

कोल्हापूर: श्रीमंत जिजाऊ फौंडेशनतर्फे गेली ४ वर्षे झाली विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात यामध्ये कुभांरवाडी हायस्कूल कुभांरवाडी शाळेमध्ये बायोमेट्रिक मशीन तसेच चप्पल वाटप जिजाऊ जयंतीला ५ मुली शिक्षणासाठी दत्तक आणि सीपीआर मध्ये त्यादिवशी जन्मलेल्या मुलींना […]

Uncategorized

पुण्यात होणार बोन्सायची पहिली जागतिक परिषद

February 15, 2018 0

कोल्हापूर : भारतात बोन्साय कला वाढावी याबरोबरच या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा या उद्देशाने पुण्यातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार प्राजक्ता गिरीधर काळे यांच्या पुढाकाराने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्साय विषयक पहिल्या भव्य आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन […]

Uncategorized

पंतप्रधान मोदीं लवकरच सिद्दगिरीत : स्वामी रामविलास वेदांती

February 14, 2018 0

कोल्हापूर: सबका साथ सबका विकास अशी घोषणा देऊन कृतीशील पणे कार्यरत असलेले आणि सामान्य जनतेच्या सामुहिक शक्तीची नेमकी जाण असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिद्दगिरी मठातून निश्चितपणे उत्साह वाढवणारे विविध उपक्रम मिळतील त्यासाठीच आपण […]

Uncategorized

कोल्हापूरात खंडपीठासाठी १०० कोटी रु आणि ७५ एकर जागा देणार: मुख्यमंत्री

February 14, 2018 0

कोल्हापूर: सर्किट बेंचबाबत सर्व बाबींची पूर्तता करणेचे आश्वासन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज शिष्टमंडळाला दिले. ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे नेतृत्वाखाली व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेसोबत शिष्टमंडळाने  मुख्यमंत्री यांची भेट घेतली.प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहीती दिलेवर  […]

Uncategorized

दुर्ग लिंगाणावर होणार शिवजयंती साजरी

February 14, 2018 0

कोल्हापूर : गडकोट, डोंगरदर्‍या, अरण्ये यांची भटकंती आणि संवर्धन करणारे मैत्रेय प्रतिष्ठान. या मार्फत (18 ते 19) रोजी, शिवजंयती विशेष दुर्ग लिंगाणा मोहिमीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. अमर अडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. […]

Uncategorized

‘राष्ट्र’मध्ये घोंघावणार विक्रम गोखेलरूपी भगवं वादळ

February 14, 2018 0

काही कलाकार विशिष्ट प्रकारच्या भूमिकांमुळे स्मरणात राहतात, तर काही भूमिका कलाकारांमुळे अजरामर होतात. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही भारतीय सिनेसृष्टीत आपलं वेगवं स्थान निर्माण केलं […]

Uncategorized

महाशिवरात्री दिनी कारागीर महोत्सवात भाविकांच्या आलोट गर्दीत ज्ञानदूत आणि आरोग्य मंत्राचे प्रकाशन

February 13, 2018 0

 कोल्हापूर :- भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे . त्यासाठीच येत्या २०२२ साला पर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज […]

Uncategorized

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करणार: कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर

February 12, 2018 0

कोल्हापूर  : कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका शासनाची असून राज्यात चंद्रपूर येथे कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता मिळाली असून राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक या प्रमाणे कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन […]

Uncategorized

आर्किटेक्ट असेसियोशन व इंटिरीयर डिझायनर्सच्यावतीने ‘पुरातन वास्तु संवर्धन’ विषयावर सादरीकरण

February 12, 2018 0

कोल्हापूर :असेसियोशन ऑफ आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनीयर्स आणि इ्स्टिटट्युट ऑफ इंडियन इंटिरीयर डिझायनर्स कोल्हापूर चॅप्टरतर्फे बुधवार दि.१४ रोजी साय.६वा साठमारी येथे ‘पुरातन वास्तु संवर्धन या विषयावरील दृकश्राव्य सादरीकरण होणार आहे. पुण्याचे प्रसिद्ध वास्तूविषारद किरण कलमदाणी आणि […]

1 115 116 117 118 119 256
error: Content is protected !!