Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरण भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

December 10, 2017 0

कोल्हापूर  : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी मांडलेल्या विचारांची आजही अंमलबजावणी होत असून, छत्रपती शिवरायांच्या दिशादर्शक विचारांनी प्रेरित होऊन कोल्हापुरातील तरुणांनी समाजकार्यात सामील व्हावे, असे आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. कोल्हापूर […]

Uncategorized

डॉ.कौस्तुभ वाईकरांच्या प्राईम हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरी परवाना रद्द :आ. राजेश क्षीरसागर यांंची माहिती

December 9, 2017 0

कोल्हापूर  : डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्युरोसर्जन होण्याकरिता आवश्यक डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले पण त्याना डिग्री प्राप्त झालेली नाही. प्राईम हॉस्पिटलच्या पॅनेलवर न्यूरोसर्जरी करिता असणाऱ्या दोन्ही डॉक्टरांनी या रुग्णालयात आजतागायत एकही […]

Uncategorized

शिवसेनेला नाकच राहिलेले नाही: माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची टीका

December 8, 2017 0

कोल्हापूर: भाजपशी पटले नाही म्हणून पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेंकडून शिवसेनेने स्वाभिमान शिकावा, असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]

Uncategorized

कोल्हापूरच्या खवय्येगिरीत भर; हनुमान पंचवटी शेट्टी-नायडू ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली सुरू

December 5, 2017 0

कोल्हापूर: शेट्टी-नायडू ग्रुपच्या हनुमान फास्ट फूडच्या यशस्वितेनंतर, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कच्या सफलतेनंतर याच ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली रुईकर कॉलनी येथील हनुमान पंचवटी आता खवय्यांना तृप्त करण्यास सज्ज आहे.१९९१ पासून हनुमान फास्ट फूडच्या माध्यमातून आपले स्वतःचे स्थान निर्माण […]

Uncategorized

शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपली प्रगती करावी: खा.राजू शेट्टीं

December 4, 2017 0

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपली प्रगती करावी. असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलें. ते सतेज कृषी प्रदर्शनाच्या समारोपा प्रसंगी बोलत होते. येथील तपोवन मैदान येथे १ ते ४ […]

Uncategorized

कोल्हापूरच्या अर्पण ब्लड बँकेला एन.ए.बी.एच मानांकन

December 4, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील यशो दर्शन सामाजिक विकास मंडळ संचालित अर्पण ब्लड बँक या नामांकित रक्तपेढीला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने एन.ए.बी.एच मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. हे मानांकन प्राप्त करणारी अर्पण ब्लड बँक पुणे […]

Uncategorized

गायिका अमृता नातूचे संगीत दिग्दर्शनात पदार्पण

December 4, 2017 0

चित्रपटगीते, अल्बम  आणि मालिकांची गायिका म्हणून अमृता नातू हे नाव आपल्या सर्वाना परिचित  आहेच, पण हीच हळव्या मनाची गायिका आता संगीतकारही बनली आहे. तिने संगीत दिलेल्या ‘उषाच्या ओव्या’ या आध्यात्मिक गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन नुकतंच पं. […]

Uncategorized

पत्रकारितेतून ग्रामीण विकास साधावा : डाॅ. सूरज पवार

December 4, 2017 0

कोल्हापूर : ग्रामीण पत्रकारांच्यासाठी शिकण्यासारखे खूप आहे, पत्रकारितेतील बदलते स्वरुप लक्षात घेण्यासाठी ग्रामीण पत्रकारांची गरज आहे. ग्रामीण भागाचा विकास साधणा-या माहितीचे लेखन करुन पत्रकारांनी ग्रामीण भागाचा विकास साधावा, असे प्रतिपादन कॅन्सर सेंटरचे कॅन्सरतज्ञ डाॅ. सुरज […]

Uncategorized

कोल्हापूर जिल्ह्यात बीएसएनएलच्या १२३ नवीन टॉवर उभारणीला मंजुरी; खा.महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

December 3, 2017 1

कोल्हापूर: ग्रामीण भागाला बीएसएनएलच्या दूरध्वनी आणि मोबाईल सेवेवर अवलंबून रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण टॉवरची संख्या कमी असल्याने, रेंजच नसल्याचा अऩुभव आहे. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणांची संपर्कच होत नाही. दुर्गम वाड्या-वस्त्यांची तर आणखीनच […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील अशी सापडली परी!

December 2, 2017 0

स्टार प्रवाहनं कायमच नाविन्यपूर्ण कथानक असलेल्या मालिकासादर केल्या आहेत ज्यांच्या कथा सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी नातंसांगणाऱ्या आहेत. या आधी कोल्हापूरची पार्श्वभूमी लाभलेल्या स्टारप्रवाहच्या ‘देवयानी’, ‘पुढचं पाऊल’ या मालिका म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरचे बेंचमार्क आहेत. या मालिकांवर महाराष्ट्रानं भरभरून […]

1 122 123 124 125 126 256
error: Content is protected !!