‘गोलमाल अगेन’ ने केली 300 कोटी रुपयांची कमाई!
गोलमाल अगेनने बॉलीवूड बॉक्स ऑफिसच्या आतापर्यंतच्या सर्वकाळाचा रेकॉर्ड तोडला आहे. अल्पावधीतच या सिनेमाने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या चित्रपटांमध्ये ‘गोलमाल अगेन’ अव्वल स्थानावर असून, या चित्रपटाने जगभरातून 300 कोटी रूपयांचा बक्कळ […]