महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियनचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ
कोल्हापूर : सतरा वर्षा खालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन 6 ते 24 ऑक्टोंबर 2017 या कालावधीमध्ये भारतात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभर क्रिडा संस्कृती रुजविण्याच्या संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. […]