Uncategorized

दिलबहार तालीम मंडळाच्या ‘दख्खनचा राजा’ रूपातील गणेश मूर्तीचे जल्लोषात आगमन

August 25, 2017 0

कोल्हापूर: दिलबहार तालीम मंडळाला यंदा 133 वर्षे पूर्ण झालेली आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील सर्वात जुनी शाहू पूर्वकालीन ही संस्था आहे. दरवर्षी याच संस्थेच्यावतीने दख्खनचा राजाही बिरुदावली घेवुन गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाच्या यावर्षी ‘दख्खनचा राजा’रूपातील श्रीगणेशमूर्तीचे […]

Uncategorized

मोरयाच्या गजरात बाप्पांचे जल्लोषात आगमन

August 25, 2017 0

कोल्हापूर: आज गणेश चतुर्थीच्या दिवशी कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती,विघ्नहर्ता,सुखकर्ता गणपती बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.शहरात आज डॉल्बीला फाटा देत लोकांनी तसेच सार्वजनिक मंडळांनी पारंपारिक वाद्ये आणि ढोल ताशाच्या गजरात श्री […]

Uncategorized

डिसेंबर १७ अखेर भारतीय बनावटीच१९ सिटर विमान तयार होणार :कप्तान अमोल यादव

August 24, 2017 0

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील साळवे या खेडेगावातील अमोल शिवाजी यादव या मराठमोळ्या वैज्ञानिकाने मुंबईत चक्क ६ सीटर विमान बनविले आहे. कोणाला पटणार नाही पण ही सत्य आहे. त्याने हे विमान बनवून अनेक वैज्ञाणुकांनाच के तर […]

Uncategorized

अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

August 24, 2017 0

कोल्हापूर: अंबाबाई मूर्तीची विटंबना करणाऱया पुजारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई व स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली आहे. सन २००० मध्ये मंदिरातील पुजारी वसंत […]

Uncategorized

शिवसेनेकडून जैन मुनींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन आणि निदर्शने

August 24, 2017 0

कोल्हापूर: हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही प्रत्येक समाजाला वेळोवेळी संरक्षण आणि न्याय देण्याचे काम शिवसेनेने अनेक वर्ष केले आहे आणि अजूनही करत आहे.पण जैन समजतील मुनींनी उगवत्या सूर्याला नमस्कार […]

Uncategorized

वसुंधरा फिल्म फेस्टीवल १४ सप्टेंबर पासून

August 23, 2017 0

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात १४ ते १७ सप्टेंबर या कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव राजर्षि शाहू स्मारक भवनमध्ये होणार असल्याची माहिती […]

Uncategorized

पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार; तीर्थक्षेत्र विकासाला प्राधान्य देणार: देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव

August 23, 2017 0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव आणि कोषाध्यक्ष पदी सौ.वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली.आज देवस्थानच्या कारभाराबद्दल आणि भविष्यातील नियोजनाबद्दल पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष महेश जाधव म्हणाले पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार तसेच कुणालाही तो […]

Uncategorized

मुश्रीफ फौंडेशनचे आज गणराया अॅवॉर्ड

August 23, 2017 0

मुश्रीफ फौंडेशनचे आज गणराया अॅवॉर्ड कोल्हापूर (प्रतिनिधी) : ना. हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने यावर्षी गणराया २०१६ हा अॅवॉर्ड सोहळा (दि.२३) ऑगस्टला शाहू स्मारक भवन येथे ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडणार आहे.यावेळी उत्कृष्ठ गणेश […]

Uncategorized

जिंकण्याची जिद्द स्वत:मध्ये निर्माण करा:‘मसाला किंग’ डॉ.धनंजय दातार

August 22, 2017 0

कोल्हापूर : कोणताही व्यवसाय छोटा अथवा मोठा नसतो; त्यामुळे व्यवसाय करताना लाजू नका, जिंकण्याची जिद्द स्वत:मध्ये निर्माण करा असे आवाहन दुबईतील अल अदिल ग्रुपचे अध्यक्ष, ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांनी रविवारी येथे केले. सॅटर्डे […]

Uncategorized

ईला भाटे यांची ‘नकुशी’ मध्ये  एंट्री

August 22, 2017 0

गेली तीन दशकं चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्याज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांनी आता स्टार प्रवाहच्या नकुशी या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेतलीआहे. या मालिकेत त्या सौरभची आई, महाविद्या या भूमिकेत दिसणार आहेत. […]

1 140 141 142 143 144 256
error: Content is protected !!