Uncategorized

कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन पूर्णशक्तीनिशी उभं राहील: वित्तमंत्री मुनगंटीवार

August 21, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूरचा गुळ जगप्रसिध्द असून गुळ क्लस्टरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन पूर्णशक्तीनिशी कोल्हापूरच्या पाठीशी उभे राहील,अशी ग्वाही राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे बोलताना […]

Uncategorized

शाहू प्रेरित जंगल पुनर्निर्माण अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारणार:वनमंत्री मुनगंटीवार

August 21, 2017 0

कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियान या लोक सहभागातून होत असलेल्या सव्वा लाख वृक्ष लागवडीच्या अभियानामध्ये सहभागी होण्याचा हा क्षण आपल्यासाठीही आनंदाचा व अभिमानाचा आहे, असे सांगून या […]

Uncategorized

मिरवणूक मार्गाची महापौरांकडून पाहणी

August 21, 2017 0

कोल्हापूर :गणेशोत्सव 2017 च्या पारश वर आज महापौर सौ.हसिना फरास यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत गणेश मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी केली. यामध्ये मुख्य मिरवणूक मार्ग व मिरवणूक मार्गात सामील होणाऱ्या पर्यायी रस्ते व त्याठिकाणी […]

Uncategorized

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारे रस्ते दुरुस्तीच्या कामास प्राधान्य

August 21, 2017 0

कोल्हापूर : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी फार मोठ्या संख्येने गणेशभक्त जात असतात. त्यांचा प्रवास सुखकार व्हावा यासाठी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आज कोल्हापूरपासून सुरु करुन कोल्हापूर, गारगोटी, […]

Uncategorized

डेनिम हबचा मराठी सुपरस्टार गश्मीर महाजनी यांच्या हस्ते भव्य शुभारंभ

August 21, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरात साईक्स एक्स्टेंशन येथील रॉयल प्रेस्टीज येथे नव्याने सुरु झालेल्या डेनिम या ब्राँडेड कपड्यांच्या शोरूमचे मराठी सुपरस्टार गश्मीर महाजनी यांच्या हस्ते आज भव्य शुभारंभ करण्यात आला.डेनिम हा ब्रँड अतिशय नावाजलेला आहे.मला अतिशय आवडतो यामुळेच […]

Uncategorized

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे कोल्हापूरमध्ये उद्योजकांना मार्गदर्शन

August 20, 2017 0

कोल्हापूर : जागतिक कीर्तीचे उद्योगपती मसालाकिंग डॉ. धनंजय दातार कोल्हापूरमध्ये येत असून उद्या (रविवार) सायंकाळी पाचला येथील उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या […]

Uncategorized

महापालिका सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

August 19, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर सौ.हसीना फरास यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अजय सखाराम वावरे(भारतीय खेल प्राधिकरण, गुजरात येथे पॅरा ऑलंम्पिक स्पर्धेनिमित्य 1 वर्षे कॅम्पसाठी भारतीय संघाकडून […]

Uncategorized

नवनियुक्त पदाधिकार्यांचा देवस्थान समिती कार्यालयात प्रवेश

August 19, 2017 0

कोल्हापूर :साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई देवीच्या देवस्थानासह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ३०६७ मंदिरांचे व्यवस्थापन “पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती” मार्फत केले जाते. गेली ७ वर्षे देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि कोशाध्यक्ष पद रिक्त […]

Uncategorized

पंचतारांकित औद्योगिक वसाहत उद्योजाकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार-पालकमंत्री 

August 19, 2017 0

कोल्हापूर: कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे प्रश्न आणि समस्या प्राधान्य क्रमाने सोडविल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल- हातकणंगले यांच्या सभागृहात पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांच्या […]

Uncategorized

पत्रकारांनी लोकशाहीचा रक्षक म्हणून काम केले पाहिजे: अॅड उज्वल निकम

August 19, 2017 0

कोल्हापूर: जनतेचा विश्वास हा न्यायालय आणि लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या प्रसारमाध्यमांवर असतो.पत्रकार एखाद्या न्यायालयीन खटल्याचे वृत्तांकन करत असेल तर लोक त्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे वकील,पत्रकार आणि न्यायालय यांच्यातील संबंध मधुर असणे तर गरजेचे असतेच पण […]

1 141 142 143 144 145 256
error: Content is protected !!