कोल्हापूर-शिर्डी थेट रेल्वेसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची तत्त्वतः मान्यता
नवी दिल्ली:कोल्हापूरहून सुटणाऱ्या रेल्वे-गाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण, तिथली प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा मिळण्याबाबत तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी नवीन रेल्वेची मंजुरी मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. […]