शहरात हेल्मेट सक्ती ऐवजी वाहतूक यंत्रणा सुधारण्यावर भर द्यावा :आ.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात १५ जुलै पासुन हेल्मेट सक्ती करणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. पण, खरंच याची गरज आहे का? आमचा हेल्मेटला विरोध नाही,, पण हेलमेट सक्ती करण्याच्या विरोधात कोल्हापूरमध्ये यापुर्वीहि आंदोलन […]