राजर्षी शाहुंचे अभुतपूर्व कार्य आणि विकास विषयक विचार नव्या पिढीस अनुकरणीय -पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या जीवनात सामान्य माणसासाठी अभुतपूर्व काम केले असून शाहूंचे हे कार्य आणि विकास विषयक विचार नव्या पिढीस अनुकरणीय आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज […]