Uncategorized

समीर गायकवाड़ ची पुढील सुनावणी 16 जूनला

June 9, 2017 0

कोल्हापूर :ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंदराव पानसरे हत्येच्या कटात आरोपी समीर गायकवाडच्या सहभागाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष एकही ठोस पुरावा ‘एसआयटी’कडे उपलब्ध नसताना नाहक अटक करून वीस महिने त्याला कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. हा प्रकार […]

Uncategorized

राज्यभरातील स्वयंसेवकांकडून रॅलीद्वारे आपत्ती व्यवस्थापनविषयक जनजागृती

June 9, 2017 0

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठात गेल्या १ जूनपासून सुरू असलेल्या ‘आव्हान-२०१७’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या समारोप समारंभाच्या पूर्वसंध्येला शिबिरार्थींनी कोल्हापूर शहरातून मोठ्या जल्लोषात रॅली काढून नागरिकांत आपत्ती व्यवस्थापनापासून ते लेक वाचवा अभियानापर्यंत […]

Uncategorized

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रकांतदादांच्या अध्यक्षतेखाली समिती

June 9, 2017 0

मुंबई: शेतकऱ्यांनी 1 जूनपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या समितीचं काम चालेल. ही समिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी चर्चा […]

Uncategorized

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील वाढदिनी खतांच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारणार

June 7, 2017 0

कोल्हापूर :आपला वाढदिवस नेहमीच सामाजिक बांधलिकी जपणारा आणि समाजाला काही दान देणारा असावा, या हेतूने राज्याचे महसुल तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा यंदाचा वाढदिवस ही अन्नदाता शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून साजरा […]

No Picture
Uncategorized

पंतप्रधान ‘मोदी फेस्ट’ रथ १० जूनला कोल्हापुरात

June 7, 2017 0

कोल्हापूर: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष सरकारला २६ मे २०१७ रोजी ३ वर्ष पूर्ण झाली.सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून सरकारने विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.याचाच एक भाग म्हणून मोदी […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर वटपौर्णिमेच्या मुहुर्तावर होणार नव्या आयुष्याची नांदी

June 7, 2017 0

वटपौर्णिमा म्हणजे प्रत्येक सुवासिनीसाठी महत्त्वाचा सण. पतीसह असलेलं नातं सात जन्मरहावं, हे मागणं मागण्याचा हा दिवस. त्यातही लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा अगदीचस्पेशल असते. स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेतील नकुशी आणि ‘गोठ’ मालिकेतील राधापहिल्यांदाच वटपौर्णिमेची पूजा करणार आहेत. […]

Uncategorized

बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करा: जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

June 7, 2017 0

कोल्हापूर: कोणत्याही अधिकृत वैद्यकीय परवान्याशिवाय प्रॅक्टीस करणाऱ्या व जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कायद्याप्रमाणे अत्यंत कडक कारवाई करा असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. बोगस वैद्यकीय व्यवसायास आळा घालण्याबाबत आयोजित जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक […]

Uncategorized

शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देऊ:मुख्यमंत्री

June 7, 2017 0

मुंबई, : राज्यातील अडचणीत असलेल्या आणि गरजू शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबर 2017 पूर्वी कर्जमाफी देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी ही कर्जमाफी असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. सह्याद्री अतिथीगृह […]

Uncategorized

शौर्याबरोबरच ज्ञानाचेही शिवराय प्रतीक: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

June 6, 2017 0

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शौर्याचेच नव्हे, तर ज्ञानाचेही प्रतीक आहेत. म्हणूनच आज जगभर त्यांच्या युद्धनितीचा आणि कुशल व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सकाळी […]

Uncategorized

महालक्ष्मी मंदीर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे बैठकीत सादरीकरण

June 6, 2017 0

कोल्हापूर  :- श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र आराखडयाची माहिती महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांना व्हावी यासाठी आज केशवराव भोसले नाटयगृह येथे तीर्थक्षेत्र आराखडयाचे सादरीकरण संपन्न झालेे. महापौर सौ.हसिना फरास यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. प्रारंभी शहर […]

1 156 157 158 159 160 256
error: Content is protected !!