Uncategorized

मुख्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्री शेतकऱ्यांच्या रडारवर

June 5, 2017 0

कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या संपात रडारवर आहेत.सत्तेत गेल्यावर भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा गेलीय.त्यामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली.असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.गेले 5 दिवस सुरु असलेल्या संपात काही ठिकाणी मुख्यमंत्री आणि […]

Uncategorized

शिवसेनेनेच्या वतीने शिये येथे रास्ता रोको

June 5, 2017 0

कोल्हापूर: शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने शिये इथे रास्ता रोको करण्यात आला.पुणे बेंगलोर महामार्गावर शिये फाटा येथे सकाळी १० वाजता हा रास्ता रोको करण्यात आले.आमदार डॉ.सुजित मिणचेकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि […]

Uncategorized

महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

June 5, 2017 0

कोल्हापूर: शेतकरी संपाच्या धर्तीवर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली.संपूर्ण कोल्हापूर शहरात आज कडकडीत बंद ठेवण्यात आला.व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन आपला उस्फुर्त सहभाग दर्शविला. तसेच बाजार समितीतून भाज्यांची आवक घटली.शहरातील सर्व भाजी मंडई आज […]

Uncategorized

लाभांकुर कचरा कुंडिमुळे कचऱ्याचा प्रश्न सुटेल

June 5, 2017 0

कोल्हापूर :आज कोल्हापुरात घन कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. याच पार्श्व भुमीवर माझ घर – माझ कोल्हापूर-स्वच्छ,सुंदर आरोग्यदायी कोल्हापूर’ ही संकल्पनेच्या पूर्ततेसाठी युवक मित्र मंडळ हे सन २०११ पासून लाभांकुर कचरा कुंडीची निर्मिती करून घरातच […]

Uncategorized

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

June 4, 2017 0

कोल्हापूर – शेतकऱ्यांच्या कष्टाला, त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रगत तंत्रज्ञान, चांगले बी बियाणे, खतांबरोबरच शेतकऱ्याला इतर जोडधंदेही उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी […]

Uncategorized

स्पीड न्यूज : भारत १२५ रन नी विजयी

June 4, 2017 0

♦ कोल्हापूर : आयसीसी चैंपियन ट्रॉफी चा आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात भारत १२५ रन नी विजयी झाली. मॅन ऑफ द मॅच युवराज सिंग याला मिळाली. पाकिस्तान ला १६४ धावातच तंबूत जावे लागले

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’मध्ये आशुतोष कुलकर्णी साकारणार डॉ. ऋषिकेश धर्माधिकारी

June 4, 2017 0

अनेक मालिका, चित्रपटांतून लोकप्रिय असलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकी’ या मालिकेत दाखल होत आहे. डॉ. ऋषिकेश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा तोसाकारणार आहे. त्याच्या या व्यक्तिरेखेमुळे कथानकात नवे गुंते निर्माण होतात, की नात्यांबाबतउभ्या राहिलेल्या […]

Uncategorized

पर्यावरण दिनानिमित्त ‘गहिवर’ फाऊंडेशनतर्फे ‘व्हाईट गॉड’ या हंगेरियन सिनेमाचे प्रदर्शन

June 4, 2017 0

कोल्हापूर : पृथ्वीवरील जैव विविधता ही खरं तर पर्यावरणाची समृद्धीच त्यामुळे पृथ्वीवरील सर्व जीवांनी एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करायला हवा. प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही. वंशशुद्धी, वंशभेद या बाबतच्या आग्रहांमधून माणूस अनेकदा माणसांवर आणि प्राण्यांवरही जुलूम […]

Uncategorized

कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का

June 4, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री ११.४५ ते ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला. काही ठिकाणी ८ सेकंद तर काही भागात ३ ते ४ सेकंद जाणवला कोल्हापूर सह सांगली तसेच इतर अनेक भागातही भूकंप […]

Uncategorized

तीर्थक्षेत्राची बदनामी करणाऱ्यांची हकालपट्टी करा: श्रीपूजक मंडळाची मागणी

June 3, 2017 0

कोल्हापूर :२०१५ साली श्री अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाची सर्व प्रक्रिया पार पडली. याबाबत गेल्या २ वर्षात पुन्हा शंका उपस्थित करण्यात आल्या. दिवाणी न्यायालयाच्या अदेशा नुसार पुरातत्त्व खात्याने या सर्व वादाच्या मुद्यांचे निरसन केल्याने आता यावर […]

1 158 159 160 161 162 256
error: Content is protected !!