No Picture
Uncategorized

कर्नाटक सरकारची दडपशाही सुरुच

June 3, 2017 0

बेळगाव:महाराष्ट्र परिवाहन मंडळाची जय महाराष्ट्र लिहिलेल्या बसच स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकासह बस चालक आणि वाहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एस टी च स्वागत केलेल्या मराठी भाषिकावर गुन्हे घालून पोलिसांनी दडपशाही चालूच ठेवली आहे.शुक्रवारी […]

Uncategorized

80 टक्के मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांचा संप अखेर मागे

June 3, 2017 0

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात  सुमारे चार तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्याचा निर्णय […]

Uncategorized

शेतकरी आंदोलन तीव्र; ५ जुनला महाराष्ट्र बंदची हाक

June 2, 2017 0

कोल्हापूर: शेतकरी संपाने आता अधिक आक्रमक रूपधारण केलं आहे.  आंदोलनाचा तोडगा निघाला नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंदचा इशारा शेतकरी कोअर कमिटीने दिलाय. तसंच 6 जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आणि 7 जूनपासून आमदार खासदारांना रस्त्यावर […]

No Picture
Uncategorized

कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी शिस्त, समयसूचकता, प्रशिक्षण महत्त्वाचे: विश्वास नांगरे-पाटील

June 2, 2017 0

कोल्हापूर: शिस्त, समयसूचकता आणि प्रशिक्षित शरीर व मन या त्रिसूत्रीच्या बळावर जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीवर मात करणे शक्य आहे, असा मूलमंत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यभरातील स्वयंसेवकांना दिला. […]

Uncategorized

माजी आमदार बाबुराव धारवाडे यांचे दीर्घ आजाराने निधन

June 1, 2017 0

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हयात घालवलेले माजी आमदार बाबुराव धारवाडे यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून 1942 पासून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत […]

Uncategorized

आई अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत संपूर्ण खुलासा करा; अन्यथा शिवसेना गप्प बसणार नाही:संजय पवार

June 1, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूरची आई अंबाबाई ही साडे तीन शक्ती पिठापैकी एक आहे. मूर्तीच्या संवर्धनाचा विषय सध्या ऐरणीवर आहे.भक्त आणि देवीचे भाविक यांच्यातुनही आता संताप व्यक्त होत आहे.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या आई अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनात […]

Uncategorized

कोल्हापूर विभागाचा 91.40 टक्के निकाल, राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; यावर्षी राज्यातील निकालात 3 टक्के वाढ

May 30, 2017 0

कोल्हापूर : आज उच्च माध्यमिक परीक्षा बारावीचा ऑनलाईन निकाल जाहिर झाला. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याचा ९१.६३ टक्के निकाल यात मुले ८५.७३ टक्के तर मुली ९५.५७ टक्के प्रमाण जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत.राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुलींनीच […]

1 159 160 161 162 163 256
error: Content is protected !!