Uncategorized

रयत’ ही कर्मवीरांची शैक्षणिक प्रयोगशाळा: डॉ. एन.डी. पाटील

April 13, 2017 0

कोल्हापूर : कोणताही शिक्षणग्रंथ न वाचता शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोगांची नांदी घडविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणतज्ज्ञांचे महर्षी होते, तर रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या यशस्वी प्रयोगांची प्रयोगशाळा ठरली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा रयत […]

Uncategorized

पं. दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजणेसंदर्भात भाजप बैठक संपन्न

April 12, 2017 0

कोल्हापूर : पं. दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजणेसंदर्भात कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विस्तारक म्हणून विविध ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी काल  भाजपा जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  संसदेत संमत झालेल्या वस्तू […]

Uncategorized

चांगला पाऊस होऊ दे शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाला बळ दे:पालकमंत्र्यांचे श्री जोतिबाला मागणे

April 10, 2017 0

कोल्हापूर:महाराष्ट्रात यंदा आणि पुढील वर्षीही चांगला पाऊस होऊ दे आणि राज्यातील शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढू दे, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाला जे करावे लागेल त्यासाठी बळ दे, असे साकडे महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा कोल्हापूर […]

Uncategorized

संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे किशोर घाटगे

April 8, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकास्तरीय संजय गांधी निराधार व आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना समितीच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या किशोर घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर समितीच्या अन्य सदस्यांचीही नियुक्तीचे आदेश पालकमंत्री मा.ना. चंद्रकातदादा पाटील, आमदार […]

Uncategorized

प्रा.एन.डी.पाटील करणार नाहीत खंडपीठ आंदोलनाचे नेतृत्व

April 8, 2017 0

कोल्हापूर  : कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचे ठोस आश्वासन देऊनही आंदोलन मागे न घेता स्थगित केल्याच्या मुद्यावरून नाराज झालेले ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आंदोलनाचे यापुढे नेतृत्व करणार नाही आणि सहभागी होणार […]

Uncategorized

पत्रकार संरक्षण कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची संमती

April 8, 2017 0

 मुंबई – पत्रकारांवर दिवसेदिंवस आक्रमणे वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदा असावा, अशी मागणी २००५ पासून पत्रकारांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा आणण्यासाठी युती शासन नक्की पुढाकार घेईल, असे […]

No Picture
Uncategorized

स्टार प्रवाह’च्या ‘गोठ’ मालिकेतील बयोआजी, नीलकांती पाटेकर चित्रपट महामंडळाच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी

April 8, 2017 0

मुंबई:स्टार प्रवाह’वरील ‘गोठ’ या मालिकेतील बयोआजी, अर्थात नीलकांती पाटेकर ३ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘कान्स मीप टीव्ही’ या आंतरराष्ट्रीय फिल्म बाजारमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी फ्रान्सला गेल्या आहेत. या कानवारीमुळे […]

Uncategorized

आर्थिक व्यवहारांसाठी विद्यार्थ्यांनी ‘पीओएस’ सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा: कुलगुरू

April 8, 2017 0

कोल्हापूर: केंद्र सरकारच्या रोखविरहित आर्थिक व्यवहारांना चालना देण्याच्या धोरणाला बळकटी देण्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठानेही कॅश विभागात ‘पॉईंट ऑफ सेल’ (पीओएस) यंत्रे बसविली आहेत. विद्यार्थी, पालक आणि विद्यापीठाशी संबंधित यंत्रणांनी त्याद्वारे अधिकाधिक रोखविरहित व्यवहार करण्यास प्राधान्य […]

Uncategorized

तुफान आलंया’उद्यपासून दर शनिवारी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर

April 8, 2017 0

मुंबई:वाढता उन्हाळा आणि रिकामे होणारे पाण्याचे साठे हे चित्र महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. कालपर्यंत मराठवाडा, विदर्भाला सतावणारा पाण्याचा प्रश्न आता हा हा म्हणता पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा येऊन पोचलाय. या परिस्थितीसाठी पावसाची अनियमितता आणि बदलणारी नैसर्गिक स्थिती […]

Uncategorized

ह्युमन राईट असोसिएशनच्यावतीने उद्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण

April 8, 2017 0

कोल्हापूर: ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरीत केला जाणार आहे.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एन.यु.दुआ यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे उद्या सकाळी १० वाजता हा पुरस्कार […]

1 168 169 170 171 172 256
error: Content is protected !!