स्टार प्रवाहच्या लोकप्रिय गोठ’ मालिकेचे शंभर भाग पूर्ण
मुंबई:स्टार प्रवाहवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘गोठ’ या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या मालिकेतल्या बयोआजी,राधा-विलास,नीला,अभय,दीप्ती,किशोर, या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.नुकतेच या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाले. तळकोकणाच्या पार्श्वभूमीवर संस्थाने संपली तरी तो […]