मतमोजणीची तयारी पूर्ण : 10 वाजता प्रारंभ जिल्ह्यात सर्वाधिक मतदान :जिल्हाधिकारी
कोल्हापूर :- जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी एकूण 76.85 टक्के मतदान झाले असून उद्या सकाळी 10 वाजता निश्चित केलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ होणार असून लवकरात लवकर मतमोजणी पूर्ण करण्यासाठी यंत्र सज्ज केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी […]