गोशिमा आणि एनकेजीएसबीच्यावतीने मंगळवारी व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर: गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात गोशिमा आणि एनकेजीएसबी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थ क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यासंगी डॉ.विनायकराव गोविलकर यांचे नोटाबंदी-उद्दिष्ट आणि परिणाम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन ७ तारखेला मंगळवारी सायंकाळी ५ वाजता केशवराव […]