शिवस्मारक भुमीपुजनासाठी पवित्र नद्यांचे जल व माती हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
कोल्हापूर : शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात मुंबई येथे होणार असून या स्मारकाचे भुमीपुजन देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज पंचगंगा नदीघाट परिसर येथे सकाळी ९ वाजता स्मारकाच्या या भुमीपुजनाच्या कार्यक्रमासाठी […]