मुद्रा योजनेद्वारे जिल्ह्यात 396 कोटींवर अर्थसहाय्य:जिल्हाधिकारी
कोल्हापूर: जिल्ह्यात मुद्रा योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यात 73 हजार 981 लाभार्थ्यांना 396 कोटी 45 लाखांचे अर्थसहाय्य विविध बँकाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. मुद्रा योजनाही […]