काश्मीरमधे दहशतवादी हल्ला;17 जवान ठार
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर आज (रविवारी) पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 17 जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात 4 दहशतवादी मारले गेले आहेत. यात 8 जवान जखमी झाले आहेत. […]