Uncategorized

जोतिबा यात्रेनिमित्त प्रशासकीय यंत्रणांनी सुक्ष्म आराखडा तयार करावा:जिल्हाधिकारी

April 4, 2016 0

कोल्हापूर : जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रेनिमित्त सर्व प्रशासकीय यंत्रणांनी करावयाच्या उपाययोजनांचा सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. येथील जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रा- 2016 च्या तयारीचा आढावा […]

No Picture
Uncategorized

देवीच्या गाभाऱ्यात महिलांना महिलांनीच रोखल

April 4, 2016 0

कोल्हापूर : शनी शिंगणापुर नंतर  साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवनी संस्थेच्या  महिलांना गाभा ऱ्यात जाण्यापासून  महिला भाविकांनी  प्रतिबंध केला. भूमाता ब्रिगेडने आंदोलन केल्यावर न्यायालयाने महिलांना […]

Uncategorized

हिंदु व्यासपीठ आयोजित डॉ.हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला ९ एप्रिलपासून

April 4, 2016 0

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सर संचालक डॉ.केशव हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला ९,१० आणि ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये जेएनयु वास्तव या विषयावर सर्वोच्च आणि उच्च न्यायालायाच्या वकील आड.मोनिका अरोरा यांचे ९ एप्रिल […]

Uncategorized

समीर गायकवाड ची आजची सुनावणी तहकूब

April 4, 2016 0

कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी समीर वर दोषरोप निश्चितीचा फैसला आता 11 एप्रिल ला होणार असून पोलीस भरतीमुळे आवश्यक बंदोबस्त नसल्यानं समीर ला आज कोर्टात हजर केले नाही. विशेष सरकारी वकिलांची अनुपस्थिती असल्याने तपास […]

Uncategorized

15 एप्रिल पर्यंत एफआरपी मिळालीच पाहिजे: खा. शेट्टी

April 4, 2016 0

कोल्हापूर :देशातील साखरेचे दर वाढून देखील राज्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी FRP दिलेली नाही. हंगाम संपत आला तरी देखील FRP ची उर्वरित रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांना वर्ग केलेली नाही. १५ एप्रिल पूर्वी एक रकमी FRP ऊस […]

Uncategorized

पर्यावरण, श्रध्दा,पावित्र्याचा संदेश देणारे कन्यागत महापर्वाचे बोधचिन्ह :पालकमंत्री

April 2, 2016 0

कोल्हापूर: पर्यावरणपूरक भावना आणि श्रद्धेचा उत्तम मिलाप असलेले बोधचिन्ह कन्यागत महापर्वासाठी अत्यंत दिशादर्शक आणि समर्पक आहे. पर्यावरण, श्रध्दा आणि पावित्र्य यांचा संदेश यातून सर्वदूर जाईल. असे  प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी […]

Uncategorized

कोर्टाचा अवमान; मुख्यमंत्रांचे मौन आणि पोलिसांची बघ्याची भूमिका

April 2, 2016 0

अहमदनगर : हायकोर्टाच्या आदेशानंतर शनी चौथाऱ्यावर जाण्यासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्याना पोलिसांनी अडविले. चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न करणार्‍या तृप्ती देसाई यांना गावातील महिलांनी जबर मारहाण केली. तृप्ती देसाईंसह त्यांच्या सहकार्यांना पोलिसांनी शनी मंदिराच्या […]

Uncategorized

फ्रिक या मोबाईल अॅप द्वारे होणार इंस्टंट गेमिंग आणि चॅटिंग

April 2, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील हर्षवर्धन साळुंखे आणि आरुफ शेख या दोन तरुणांनी जगातील पहिले इंस्टंट गेमिंग आणि चॅटिंग चालणारे फ्रिक नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केले असून येत्या १० तारखेपासून हे अप्लिकेशन प्ले स्टोअरवर ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध […]

Uncategorized

पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची तातडीने सुधारणा करावी :आ. क्षीरसागर

April 2, 2016 0

मुंबई : लॉटरी मधील म्हाडा घरकुलांची अचानक किंमत वाढविण्यात आली, पदाचा गैरवापर करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह यांची चौकशीचे आदेश होवूनही प्रलंबित असलेली चौकशी, गेली ४४ वर्षे रखडलेली शहराची हद्दवाढ, नाशिक येथील शिवसैनिकावरील चुकीची […]

Uncategorized

रॉयल एनफील्डच्या वतीने वन डे राईड चे आयोजन

April 1, 2016 0

कोल्हापूर : रॉयल एनफील्डच्या वतीने एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी वन डे राईड चे आयोजन सम्पूर्ण भारतात केले जाते. कोल्हापुरात रॉयल रायडर्स क्लब आणि मोटार इंडियाच्या वतीने 3 एप्रिल रोजी कोल्हापुर ते तवंदी घाट निपाणी या […]

1 219 220 221 222 223 256
error: Content is protected !!