Uncategorized

बि मॅट च्या वतीने उद्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

March 22, 2016 0

कोल्हापूर : धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधिल भिमा इंस्टिट्यूट ऑफ़ मॅनेजमेंट आणि टेकनोलॉजी बि मॅट विकासवाडी कागल या महाविद्यालयाच्या वतीने उद्या २३ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.रिसेंट इनोव्हेशन्स इन इंजिनिअरिंग अड […]

Uncategorized

पुणे – बेंगलोर महामार्गावर अपघात; आई वडील,मुलगी ठार

March 22, 2016 0

पुणे – बेंगलोर महामार्गावर मांगरायची वाडी येथे आज सकाळी 6 च्या सुमारास अल्टो कार या ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत मृतांमध्ये आई वडील आणि मूलगीचा समावेश आहे संतोष देवाडीगा पौर्णिमा […]

Uncategorized

डीवायपी इंजिनिअरींगच्यावतीने अवकाश प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात

March 21, 2016 0

कोल्हापूर:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळवीर होण्याची क्षमता असते.पण ग्रामीण भागात अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या संधी आणि सोयी उपलब्ध नसतात.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी या क्षेत्रात मागे पडतात.यामुळेच डॉ.डी.वाय.पाटील साळोखे नगर इंजिनीअरिंग कॉलेजच्यावतीने कोल्हापुरात अंतराळविज्ञान प्रशिक्षण केंद्र सुरु होत […]

Uncategorized

गावागावातील तलावातील गाळ काढण्याची मोहिम हाती घ्यावी: पालकमंत्री

March 19, 2016 0

कोल्हापूर : राज्यातील पाण्याच्या निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी गावागावातील तलावातील गाळ काढण्याची मोहिम हाती घ्यावी असे आवाहन आवाहन सहकार व पणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दुष्काळी परिस्थितीवर […]

Uncategorized

CBNATT मशिनमुळे क्षयरोगाचे 2 तासात निदान

March 18, 2016 0

कोल्हापूर : भारत सरकारकडून सुमारे 30 लाख रुपयांचे CBNATT मशिन सीपीआरच्या क्षयरोग केंद्रास मिळाले असून या मशिनचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते 22 मार्च रोजी क्षयरोग केंद्रात होणार असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी […]

Uncategorized

कृषी आणि ग्रामविकासाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री

March 18, 2016 0

मुंबई : राज्यावरील आर्थिक संकट आणि आव्हाने नजरेसमोर ठेवून त्यावर प्रभावी उपाय ठरू शकणारा अतिशय प्रगतीशील असा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे राज्याच्या कृषी व ग्रामविकासाला नवी दिशा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Uncategorized

व्हॅटमधे वाढ करत महाराष्ट्राचे बजेट सादर

March 18, 2016 0

मुंबई :अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामन्यांना दैनदिन लागणार्‍या अनेक गोष्टींमध्ये वाढ करण्यात आलीये. वॅटमध्ये वाढ केल्यामुळे साहजिक सर्वच वस्तूंवर आता अर्धा टक्का कर द्यावा लागणार आहे. दुचाकी, तीन […]

Uncategorized

पाणी बील थकबाकीदारांवर कारवाई

March 17, 2016 0

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत सिद्धार्थनगर येथील ज्या थकबाकी धारकांनी वेळोवेळी नोटीस देऊन थकबाकी भरलेली नाही असे एकूण 12 नळ कनेक्शन तोडण्यात येऊन पाणी पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. आज दिनांक 17/3/2016 रोजी पाणी […]

Uncategorized

छगन भुजबळांची रवानगी 31 पर्यंत कोठडीत

March 17, 2016 0

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून अटक केली होती.आता छगन भुजबळांची रवानगी 31 पर्यंत कोठडीत करण्यात आली आहे छगन भुजबळ […]

Uncategorized

पत्रकार संरक्षण कायदा लवकरच लागू करणार :मुख्यमंत्री

March 16, 2016 0

 मुंबई : पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांसाठी पेन्शन योजना लवकरच लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांची विधानभवनात भेट […]

1 222 223 224 225 226 256
error: Content is protected !!