फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सर्वात प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान ‘दा विन्सी Xi’ यंत्रणा दाखल
मुलुंड : येथील फोर्टिस हॉस्पिटल या महाराष्ट्रातील आघाडीच्या हेल्थकेअर सोल्यूशन देणा-या हॉस्पिटलने आज येथे जगातील सर्वात प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान दा विन्सी Xi रोबोटिक सर्जिकल यंत्रणा स्थापित केली आहे. फोर-आर्म सर्जिकल रोबोटिक यंत्रणा युरोलॉजी,ऑन्कोलॉजी, ग्यानेकॉलॉजी, डोके व मान आणि जठर व आतड्यांसबंधीच्या […]