रायगडावर शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा; पाच देशांचे राजदूत उपस्थित राहणार
कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर पाच आणि सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यंदा ‘जागर […]