अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी तोकड्या पोशाखावर बंदी
कोल्हापूर: तोकड्या पोषाखात म्हणजे बरमुडा, स्कर्ट, शॉर्टस अश्या प्रकारचे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार नाही.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. महिला आणि पुरुष भाविकांनी पूर्ण पोषाखात […]