रशियन शासकीय विद्यापीठांकडून गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
रशियन संघराज्याच्या राष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून रशियातील शासकीय विद्यापीठांनी एमबीबीएस आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केल्या आहेत. भारतात गुणवत्ता असूनही कित्येक विद्यार्थ्यांना एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही कारण विद्यापीठांमधील उपलब्ध प्रवेश […]