शिवाजी विद्यापीठ व एस.पी. जैन इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च मध्ये सामंजस्य करार
कोल्हापूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि शिक्षकांचीही क्षमता वाढावी यासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व एस.पी. जैन इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च यांच्यामध्ये बुधवारी दि. 23 मे रोजी सामंजस्य करार झाला. या करारामुळे कोल्हापूर विद्यापीठाने […]