Uncategorized

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सैराट येत्या 29 एप्रिलला प्रदर्शित

April 16, 2016 0

कोल्हापूर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आणि अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारा सैराट हा आणखी एक समाजातील दाहक वास्तवाचा अनुभव मांडणारा चित्रपट येत्या 29 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओ निर्मित आणि फँड्री […]

Uncategorized

इंटिग्रेटेड लेगसी बँडचे अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते उद्घाटन

April 16, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सहा कलाकारांनी कोल्हापूरचे नाव जगात पोहचेल अशीच कामगिरी केली आहे.या सहा अवलीयानी इंटिग्रेटेड लेगसी या नावाच्या बँडचे नुकतेच सुप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या बँडचे उद्घाटन करताना मला अतिशय […]

Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे गावात भव्य स्मारक उभारणार: मुख्यमंत्री

April 14, 2016 0

मुंबई:समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. त्यांच्या विचारांमुळे आजही देश एकसंध आहे. बाबासाहेबांच्या आंबडवे गावात होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मारक उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र […]

Uncategorized

तीव्र विरोध पण तृप्ती देसाई यांनी घेतले दर्शन

April 14, 2016 0

कोल्हापूर :कोल्हापुरात विजयी रली काढण्याचा प्रयत्नात असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी जमावबंदी आदेशानुसार कारवाई करून ताब्यात घेतले आहे यावेळी भूमाता ब्रिगेड यांनी पोलिसमध्ये धक्काबुक्की झाली तर गाभार्यात प्रवेश करतानाही प्रचंड रोषाचा सामना करत […]

Uncategorized

रेल्वेद्वारे आलेल्या पाण्याने तहानलेल्या लातूरला दिलासा

April 13, 2016 0

मुंबई: राज्याच्या दुष्काळी भागातील तहानलेल्या जनतेसाठी करावयाच्या शासनाच्या मदतकार्याच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला. भीषण पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या लातूरमधील नागरिकांसाठी आज पहाटे शहरात आलेली विशेष रेल्वे जणू जीवनच घेऊन आली आणि तहानेने व्याकुळ झालेल्या शहराला […]

Uncategorized

भाजपा आणि महापालिकेच्यावतीने “वाहतो ही दुर्वांची जुडी” नाटकाचे मोफ़त आयोजन

April 13, 2016 0

कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन महिन्यापुर्वी नाम.चंद्र्कांतदादा पाटील यांच्या संक्ल्पनेतून जेष्ठ नागरीकांसाठी “नटसम्राट” या चित्रपटाचे आयोजन केले होते.  या चित्रपटास मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता यावेळी कोल्हापूरच्या नाट्य रसिकांसाठी भाजपा वर्धापन दिना निमीत्य “वाहतो ही […]

Uncategorized

धन्वंतरी माइंड केअरच्या वतीने विशेष परिसंवादाचे आयोजन

April 13, 2016 0

कोल्हापूर : धन्वंतरी माइंड केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त बाल मानस शास्रावरील विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ.देवव्रत हर्षे आणि डॉ.स्नेहा हर्षे यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिसंवादात मुलांच्या वर्तणुकीतील समस्या आणि पालकत्व या […]

Uncategorized

चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी फाळके पॅनेल सज्ज

April 13, 2016 0

कोल्हापूर :अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत दादासाहेब फाळके पनेल असून पनेलचे कोल्हापूर ऑफिसचे उद्घाटन मा. श्री पंडित बोंद्रे, इंद्रजीत बोंद्रे (मा. नगरसेवक)  रामभाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंडित बोंद्रे यांनी निवडणुकीत […]

Uncategorized

तृप्ती देसाईंच्या रॅलीला हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध

April 12, 2016 0

कोल्हापूर :कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात महिलांनी प्रवेश केल्या नंतर त्याचा विजयोत्सोव साजरा करण्यासाठी तृप्ती देसाई उद्या कोल्हापुरात येणार आहेत त्यांच्यावतीने काढण्यात येणाऱ्या  विजयी रॅलीला मात्र हिंदुत्वादी संघटनानी तीव्र विरोध केला आहे तृप्ती देसाई यांच्या अगोदर […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!