Uncategorized

तांत्रिक कारणास्तव 303 फुट तिरंगा खाली उतरविला

May 7, 2017 0

कोल्हापूर: महाराष्ट्रातील सर्वात ऊंच 303 फुट तिरंगा कोल्हापुरातील पोलिस उद्यान मधे 1 मे रोजी सर्वांसाठी बघण्यासाठी खुला झाला. केएसबीपी या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने हे उद्यान आणि तिरंगा कोल्हापुरातील पर्यटनाचे आकर्षण बनले.पण 2 मे रोजी झालेल्या […]

Uncategorized

मला काहीच PROBLEM नाही’ :चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच

May 6, 2017 0

मुंबई: मला काहीच PROBLEM नाही… अचानक हे असं वाक्य एखाद्याच्या तोंडून ऐकणं हेच किती PROBLEMATIC असतं नाही? हाच PROBLEM काही दिवसांपूर्वी गश्मीर आणि स्पृहाच्या चाहत्यांनी अनुभवला जेव्हा या जोडीने सोशल मिडियावर मला काहीच PROBLEM नाही असं म्हटलं… हे असं म्हणणाऱ्या आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात […]

Uncategorized

सुनील तावडे यांनी परसूच्या माध्यमातून साकारल्या १५ बहुढंगी भूमिका

May 6, 2017 0

मुंबई: विनोद असो किंवा धीरगंभीर प्रसंग, अभिनेता सुनील तावडे प्रत्येकवेळी दमदार अभिनयाचं नाणंखणखणीत वाजवतात. स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ या लोकप्रिय मालिकेतील परसू ही खलनायकीव्यक्तिरेखा प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. सुनील तावडे यांनी या परसूच्या माध्यमातून आतापर्यंततब्बल १५ […]

Uncategorized

थेट पाईपलाईनसंदर्भात महापालिकेत आढावा बैठक संपन्न

May 6, 2017 0

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा आढावा महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महापौर सौ.हसिना फरास यांनी या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. आ.हसन मुश्रीफ, आ.राजेश क्षीरसागर, आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील, आयुक्त डॉ.अभिजीत […]

Uncategorized

२२ मे पर्यन्त निर्णय न झाल्यास आत्मक्लेश करणार;राजू शेट्टी

May 4, 2017 0

कोल्हापूर: राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. येत्या 22 मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूरपासून मुंबईला चालत जाऊन राज्यपालांना आपल्या मागण्या मांडणार आहेत. देशात व राज्यातही […]

Uncategorized

कोल्हापुरात प्रथमच फ़िजिओथेरपितील आधुनिक उपचार पद्धती अॅक्वा थेरपी उपलब्ध

May 4, 2017 0

कोल्हापूर : आजच्या धावपळीच्या जगात फ़िजिओथेरपी हि उपचार पद्धती झपाट्याने लोकप्रिय होत आहे. कोणतेही शारीरिक दुखणे, पॅरेलेसीस (अर्धांगवायू), ज्यांच्या शरीराच्या अवयवांच्या हालचाली व्यवस्थित नाहीत, लहान मुलांमध्ये ज्यांची वाढ कमी आहे, स्नायू व मणक्याचे विकार अशा […]

Uncategorized

स्टार प्रवाह वरील ‘दुहेरी’ मालिकेतीलच्या दुष्यंतने नेली हेल्मेटमधून भेळ!

May 3, 2017 0

मुंबई:स्टार प्रवाहवरील दुहेरी मालिकेतला दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्य संकेतपाठकवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हँडसम संकेतने आपल्या वाढदिवसानिमित्तचाहत्यांसाठी त्याची लहानपणाची एक गमतीदार आठवण शेअर केली आहे. हीआठवण वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. संकेत सांगतो, नाशिकला असताना […]

Uncategorized

निसर्गोपचार, सूत्रसंचालन, रोपवाटिका व योगा अभ्यासक्रमांना विद्यापीठात १५ मे पासून प्रारंभ

May 3, 2017 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे निसर्गोपचार, सूत्रसंचालन, रोपवाटिका (नर्सरी) आणि प्राथमिक योग या चार अभ्यासक्रमांचे वर्ग येत्या १५ मे पासून सुरू करण्यात येत आहेत. इच्छुकांनी या विभागाशी ०२३१-२६०९१५० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा […]

Uncategorized

कोल्हापुरात मुसळधार पाऊस; वातावरणात सुखद गारवा

May 3, 2017 0

कोल्हापूर:गेली 3 महीने कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या कोल्हापुरात  आज दुपारी 4 वाजता वीज आणि ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली.आज सकाळपासून उन्हाची प्रखरता तीव्र होती.पण पावसामुळे अचानक वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला.आल्हाददायक वातावरणामुळे लोकांना उन्हामुळे दिलासा […]

No Picture
Uncategorized

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने ध्वजारोहण

May 3, 2017 0

कोल्हापूर:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने सोमवार दि.1 मे, 2017 रोजी महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र दिनाचे औचित्त साधून कचरा विलगीकरणासंबधी […]

1 43 44 45 46 47 64
error: Content is protected !!