शेमारूने केली ‘शेमारुमी’ या नव्या ओटीटी मंचाची घोषणा
मुंबई :शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडने नुकतेच‘शेमारुमी‘या आपल्या ओव्हर द टॉप मंचाचे उद्घाटन केले. बॉलिवूड सेन्सेशन टायगर श्रॉफच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात ही सेवा प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली. शेमारुमीहे भारतीय बाजारपेठेसाठीचे एक सर्वसमावेशकअॅप आहे. […]