संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निषेध
कोल्हापूर : मुंबई येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी २५ मे या दिवशी अटक […]