हिल रायडर्सच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड साहसी मोहीमेचे आयोजन
कोल्हापूर: हिल रायडर्स अँडव्हेंचर फाउंडेशनच्यावतीने यावर्षीही पन्हाळगड ते पावनखिंड ही महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाशी निगडित साहसी राज्यस्तरीय पदभ्रमंती मोहीम आयोजित केली आहे. यंदाची ही 56 वी मोहिम असून या मोहिमेचे सहसंयोजक संवेदना सोशल फाउंडेशन आहेत. पालकमंत्री […]