शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा वर्धापनदिन दिन उत्साहात
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शेक्षणिक आणि सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासामध्ये शिवाजी विद्यापीठाने मौलिक स्वरुपाचे योगदान दिलेले आहे, असे गौरवोद्गार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आज येथे काढले. शिवाजी […]