मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापूर कार्यालयाचा शनिवारी पालकमंत्री पाटील यांचे हस्ते शुंभारभ
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ राज्याचे महसूलमंत्री व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्ते दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार असून ‘एबीपी माझा’चे मुख्य संपादक […]