Uncategorized

कॅन्डलमार्च द्वारे शहिदांना अभिवादन : शंभर फुटी तिरंगा बनविला 

February 22, 2019 0

 कोल्हापूर : ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम ‘,’वीर जवान तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ‘अशा घोषणा देत रगेडियन, उडान,रोबीन हूड आर्मी या संस्थांच्या वतीने दहशतवादी हल्ल्यातील जवानांना बिंदू चौक येथे आदरांजली वाहण्यात […]

Uncategorized

व्यापारी,संस्था-संघटनांनी जाहीर केला खासदार महाडिक यांना पाठिंबा

February 22, 2019 0

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांचा ब्रेकफास्ट पे चर्चा हा उपक्रम लोकप्रिय झाला असून, खासदारांशी थेट संवाद साधण्यासाठी नागरीक त्यामध्ये सहभागी होत आहेत. गंगावेश परिसरातील सुवर्ण कॅफे मध्ये आज अशीच चर्चा रंगली. झणझणीत मिसळीचा आस्वाद घेत, […]

Uncategorized

तिसऱ्या’आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे ’पुण्यात आयोजन

February 22, 2019 3

कोल्हापूर: मधुमेहावर उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी तर्फे आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे आयोजन 8 मार्च ते 10 मार्च दरम्यान हॉटेल जे डब्लू मॅरीयेट, पुणे येथे करण्यात आले आहे.ही चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीने आयोजित केलेली तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद आहे. याचे उदघाटन नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य […]

Uncategorized

भारतात प्रथमच 52 वर्षीय महिलेला दुसऱ्या गर्भधारणेमध्ये तीळं जन्माला

February 22, 2019 0

कोल्हापूर: पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्ये 52 वर्षीय महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तीळं जन्माला आले. या महिला मुळच्या पुण्यांच्या आहेत. 52 वर्षीय महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तीळं जन्माला येणे असे भारतात प्रथमच आढळून आले आहे.साईश्री हॉस्पिटल, औंधच्या आयव्हीएफ सेंटरमध्ये […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ: मोठी स्वप्ने पाहा; सृजनशील बना:डॉ.भीमराया मेत्री

February 22, 2019 0

कोल्हापूर : मोठी स्वप्ने पाहा, सृजनशील बना, सातत्याने आत्मपरीक्षण करा व नवता, सर्वौत्कृष्टतेचा ध्यास धरा, नवतंत्रज्ञान आत्मसात करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय मूल्यसंस्कृती प्राणपणाने जोपासा, अशी यशाची पंचसूत्री तिरुचिरापल्ली येथील आय.आय.एम.चे संचालक डॉ. भीमराया […]

Uncategorized

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची ऐतिहासिक रंकाळा तलावास भेट

February 22, 2019 0

कोल्हापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज ऐतिहासिक रंकाळा तलावास भेट देऊन तलावाची पाहणी केली, त्यांच्यासमवेत सौ. विनोधा रावही उपस्थित होत्या. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी राज्यपाल […]

Uncategorized

अरूण आईस्क्रिम्सचे तीन आकर्षक असे नवीन फ़्लेवर्स

February 21, 2019 0

 अरूण आईस्क्रिम्स जे आपल्या उत्तम दर्जेदार दूध आणि क्रिम पासून बनविलेल्या उत्कृष्ट अशा आईस्क्रिम्स करता प्रसिद्ध आहेत, आता आणखीन तीन नवीन उत्पादनांसह म्हणजेच तीन नवीन चवी आपल्या ग्राहकांकरता घेऊन येत आहेत. ग्राहकांना तोंडाला पाणी सुटेल […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्स समारंभ २२ फेब्रुवारी ला

February 20, 2019 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ येत्या शुक्रवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी होत असून आयआयएम, तिरुचिरापल्लीचे संचालक डॉ. भीमराया मेत्री हे प्रमुख पाहुणे असतील, तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती  विद्यासागर राव असतील. विद्यापीठाच्या […]

Uncategorized

तिरंगा समर्थन फेरीत हजारो कोल्हापूरकर आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग  

February 20, 2019 0

कोल्हापूर : काश्मीरमधील पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखील दलातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २० फेब्रुवारी या दिवशी वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशन आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी मूक तिरंगा […]

Uncategorized

इंटकचे राज्यस्तरीय अधिवेशन २४ फेब्रुवारी रोजी

February 20, 2019 0

 कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या श्रमावर देशाचा विकास होत असताना सुद्धा कामगार विरोधी धोरण सध्या सरकार आणत आहे त्या विरोधात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस म्हणजेच इंटक संघटनेच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व केंद्रीय श्रमिक संघटना एकत्रित आल्या आहेत. केंद्र […]

1 211 212 213 214 215 417
error: Content is protected !!