पत्रकारांनी निरर्थक बातम्यांपेक्षा सामाजिक विषयांना प्राधान्य द्यावे: ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत हेमंत देसाई
कोल्हापूर: भारतात आणि त्यापेक्षाही महाराष्ट्रत अनेक सामाजिक काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांचे प्रश्न कार्य आणि विषय यांना प्राधान्य देऊन रचनात्मक बातम्या पत्रकारांनी देणे गरजेचे आहे.वर्षानुवर्षे चालणारे राजकीय वाद,चर्चा यांचे विश्लेषण करणाऱ्या निरर्थक बातम्या देण्यापेक्षा सामाजिक […]